Social Sciences, asked by sinnarkarparjwal, 16 days ago

शिक्षकांची मार्गदर्शन केलेल्या मुक्त ऊर्जा जनित्र तयार करा

Answers

Answered by adesaloni03gmailcom
3

Explanation:

आजच्या काळात ज्वलनशील पदार्थ (जीवाश्म इंधन) (पेट्रोल, डिझेल, नातुरल गॅस). हे जीवाश्म इंधन लवकरच संपणार आहे ह्याला बरीच कारणं आहे उदा. वाढलेली लोकसंख्या, रस्त्यावर वाढलेल्या गाड्या, दुचाकी वाहने इत्यादी. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम इंधनावर होत आहे म्हणूनच आपण मुक्त ऊर्जेचा वापर करायला हवा.

सोलार (solar energy) सहजच उपलब्ध आहे पण तिचा नीट वापर करता आला पाहिजे. सूर्याच्या ऊर्जेचा वापर करून आपण आपल्या आंघोळीचे पाणी तापावू शकतो.

ह्यासाठी एक पंप, लांब पाईप्स (काळ्या रंगाचे), एक मोठी टाकी ह्या गोष्टी लागतील. पाण्याचा प्रवाह लांब पाईप्स मधून पंप द्वारे सोडावा व पाण्याचे recirculation होत राहील व आपल्याला गरम पाणी मिळेल.

Answered by rameshmpardhi235
0

Answer:

शिक्षकांची मार्गदर्शन केलेल्या मुक्त ऊर्जा जनित्र तयार करा

उपक्रम

Similar questions