शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त ऊर्जा जनित्र तयार करा
Answers
Answered by
4
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त ऊर्जा जनित्र तयार का तारिका :-
- आजच्या काळात ज्वलनशील पदार्थ (जीवाश्म इंधन) (पेट्रोल, डिझेल, नातुरल गॅस). हे जीवाश्म इंधन लवकरच संपणार आहे ह्याला बरीच कारणं आहे उदा. वाढलेली लोकसंख्या, रस्त्यावर वाढलेल्या गाड्या, दुचाकी वाहने इत्यादी.
- ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम इंधनावर होत आहे म्हणूनच आपण मुक्त ऊर्जेचा वापर करायला हवा.
- सोलार (solar energy) सहजच उपलब्ध आहे पण तिचा नीट वापर करता आला पाहिजे. सूर्याच्या ऊर्जेचा वापर करून आपण आपल्या आंघोळीचे पाणी तापावू शकतो.
- ह्यासाठी एक पंप, लांब पाईप्स (काळ्या रंगाचे), एक मोठी टाकी ह्या गोष्टी लागतील. पाण्याचा प्रवाह लांब पाईप्स मधून पंप द्वारे सोडावा व पाण्याचे recirculation होत राहील व आपल्याला गरम पाणी मिळेल.
एई था शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त ऊर्जा जनित्र तयार का तारिका
#SPJ3
Answered by
1
Answer:
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त ऊर्जा जनित्र तयार करा उपक्रम
Similar questions