शिक्षकांनी विधायता पुढील शब्दावरून कथा लिहिण्यास सांगाठी व योग्य शीर्षक देऊन वाट्यर्य व ओळण्यासांठगाणी कथेत योग्य पात्रे निवडुन उचित संपात लिविण्यास सांगण. विधार्या - शाळा- पराक्रम- सत्कार
Answers
Answer:
I don't hindi sorry young lady
Answer:
प्रामाणिकपणा
एका गावात सरस्वती विदयालय होते, शाळा हि प्राथमिक शाळा होती, गावातील जवळपास सर्व विध्यार्थी त्याच शाळेत शिकत होते , संजय हा अतिशय सध्या परिवारातील मुलगा. त्याचे वडील कसेबसे आपले आणि परिवाराचे पोट भरत होते, शाळेत च सर्व विध्यार्त्यांसोबत एक मोठ्या परिवारातील शाम नावाचा एक मुलगा राहत होता, शाम कडे सर्व वस्तू महागड्या असायच्या पण संजय चे मन त्याच्या वस्तूवर किंवा कोणच्याही वास्तूवर जात नसायचे , तो स्वतःशी खूप प्रमाणिक होता, त्याचे स्वप्न होते कि तो शिकून चांगला डॉक्टर बनेल . आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो शाळा सुटल्यावरही ग्रंथालयात करत असे एके दिवशी तो हि तो थांबला होता त्याला त्याच्या शेजारील टेबल वर एक पॉकेट दिसले ते पॉकेट पूर्ण पेशाने भरले होते,
संजय कडे दोन पर्याय होते एक तर तो ते पॉकेट स्वतःकडे ठेऊन अनेक चैनीच्या वस्तू घेऊ शकत होता किंवा परत करून आपला प्रामाणिकपणा दाखवू शकतो . संजय ने दुसरा मार्ग निवडला आणि ते पॉकेट ऑफीस मध्य नेऊन दिले, दुसऱ्यादिवशी समजले कि ते पॉकेट शाम चे आहे, सर्व शिक्षकानी संजय चे कौतुक केले त्याला शाम च्या वडीलां तर्फे आर्थिक मदत हि मिळाली त्याचा सत्कार हि झाला .