शिक्षक संपावर गेले तर निबंध
Attachments:
Answers
Answered by
31
कुठलीही गोष्ट अथवा कोणाच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर लोक संपावर जातात उदा. डॉक्टर इत्यादी. जर विचार करा शाळेतील शिक्षक संपावर गेले तर काय होईल ?
रोजच्या शाळेत जाणारी मुले ज्यांना सिक्षक अभ्यास शिकवतात जर शाळेत नाही आले तर त्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल. मुले रोज आनंदानी खेळत राहतील, अभ्यास क्रमाचा कोणालाच पत्ता उरणार नाही. मुलांचा अभ्यास पालकांना घरी घ्यायला लागणार. शिक्षक नसतील तर शाळा बंद राहतील व खूप मोठे नुकसान होईल शाळेसाठी सुद्धा आणि मुलांवर सुद्धा संकट येईल. मुले परीक्षेत नापास होतील व खूप दुःख होईल
Similar questions