India Languages, asked by TransitionState, 1 year ago

शिक्षक दिन भाषण, निबंध मराठी मध्ये – ५ सप्टेंबर २०१९

Answers

Answered by Hansika4871
5

"गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू पुढे वारसा"

ह्या ओळी माझे शिक्षक ह्यांना लागू पडतात.

आज आपण सगळे लोकं शिक्षक दिन साजरा करण्यासाठी जमलेले आहोत.

आपल्या अभ्यासक्रमात शिक्षक आपल्याया बरच काही शिकवतात असेच पाटील सर माझे आवडते शिक्षक! ज्ञान, विज्ञान, करमणूक शिकता शिकता त्यांच्या अंगची शिस्त पण आम्हाला लाभली. प्रेम, परोपकार, माणुसकी ह्या गोष्टी त्यांच्याकडून शिकलो. असे ह्या आदर्श शिक्षकांचा मी विद्यार्थी होतो ह्याचा मला अभिमान आहे. सर्व शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन!

Similar questions