Hindi, asked by ravindra7149, 18 days ago

शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याची संधी तुमच्या आवडत्या विषयाचे शिक्षक व्हावरील आव्हान वाचा आणि तुम्ही शिक्षक झाले आहात या प्रसंगाचे लेखन करा.
answer in hindi or marathi or english​

Answers

Answered by XBlackpinkgirlsX
2

Answer:

Teachers Day 2021: भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा स्मरणोत्सव आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती (दुसरे राष्ट्रपती) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे. डॉ.राधाकृष्णन यांनी भारताच्या शिक्षणाला आकार देण्यात मोलाचा वाटा उचलला आणि मुलांना शाळेत जाण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या योगदानामुळे अनेकांना शिक्षण उपलब्ध झाले आणि म्हणूनच ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो.

Teachers Day 2021: भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा स्मरणोत्सव आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती (दुसरे राष्ट्रपती) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे. डॉ.राधाकृष्णन यांनी भारताच्या शिक्षणाला आकार देण्यात मोलाचा वाटा उचलला आणि मुलांना शाळेत जाण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या योगदानामुळे अनेकांना शिक्षण उपलब्ध झाले आणि म्हणूनच ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो.प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची आणि विशेष असते. मुलाला यशस्वी आणि उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी शिक्षक खूप महत्वाची भूमिका बजावतो. देशभरातील महाविद्यालयांमध्ये विविध मनोरंजनात्मक उपक्रम घेऊन हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक करतात आणि त्यांना शुभेच्छा आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करतात.

Explanation:

Hope this helps you thanku (◕ᴗ◕✿)

Similar questions