Math, asked by ashu23101985, 11 months ago

शिक्षक व पालकांसाठी *महाविजेता* स्पर्धा

*कोण होईल महाविजेता....???*

आवड असेल तर खालील ५ कोडी सोडवा..

*कोडे क्रमांक १*

तीन मित्र असतात. ( उदा नावे )
A. अमर
B. अकबर
C. अॅथनी
तिघे मित्र कोरोना लॉकडाऊन मुळे चालत रात्रीचेच प्रवासाला निघतात. सोबत घरून दिलेला पेढ्यांचा बाॅक्स घेतात. व प्रवासात सोबतीला माकड घेतात.
प्रवास चालू होतो. राञ होते.
सर्व जण वाटेतल्या शेतात झोपतात.
काही वेळाने अमर उठतो. पेढ्यांचा बाॅक्स उघडून त्यातील पेढ्यांचे समान 3 हिस्से करतो व 1 पेढा माकडाला देतो. अमर त्याच्या हिस्स्याचे पेढे खावून झोपतो.
काही वेळात अकबर उठतो. बाॅक्स मधील पेढ्यांचे समान 3 हिस्से करतो. उरलेला 1 पेढा माकडाला देवून त्याचा हिस्सा खावून झोपतो.
नंतर अॅथनी उठतो. बाॅक्स मधील पेढ्यांचे समान 3 हिस्से करून उरलेला 1 पेढा माकडाला चारतो. स्वताचा हिस्सा खावून झोपतो.

सकाळ होते . सर्व जण उठतात. पेढ्यांचा बाॅक्स घेतात. त्यातील उरलेल्या पेढ्यांचे समान 3 हिस्से करतात. उरलेला 1 पेढा माकडाला चारतात व तिघेही जण आपापल्या हिस्स्याचे पेढे खातात...... सर्व पेढे संपतात.

वाटणी करत असताना पेढ्यांचे तुकडे करायचे नाहीत
.............................................
तर घरातून निघताना बाॅक्स मध्ये किती पेढे असतात...??????

जो या कोड्याचे बरोबर उत्तर देईल त्यालाच पुढील स्टेप म्हणजे कोडे क्रमांक २ विचारले जाईल.

Answers

Answered by saivivek16
0

Step-by-step explanation:

Aloha !

\text{ This is Twilight Astro ✌️}

If there is competition between parents and teachers. Then there will be 50% percentage winning chances for teachers and there will be 50% percentage winning chances for parents.

Thank you

@ Twilight Astro ✌️☺️

¯\_(ツ)_/¯

Answered by nageshkadam1276
0

Answer:

Step-by-step explanation:

160-1=159/3=53

53*2=106-1=105/3=35

35*2=70-1=69/3=23

23*2=46-1=45/3=15

Similar questions