India Languages, asked by pushkar710cod, 5 months ago

शिक्षणाचे महत्व
स्वमत​

Answers

Answered by Anonymous
70

Explanation:

शिक्षण म्हणजे पुस्तके वाचली, परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झालो असे नव्हे. तर शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासून मरणापर्यंत चाललेली शिकायची प्रक्रिया आहे.प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घर हे शिक्षणाचे पहिले स्थान असते. प्रत्येक मुलाच्या जीवनात आई – वडील हेच त्याचे सर्वात प्रथम शिक्षक असतात. ते आपल्या मुलांवर चांगले संस्कार देऊन त्यांना घडवतात.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घर हे शिक्षणाचे पहिले स्थान असते. प्रत्येक मुलाच्या जीवनात आई – वडील हेच त्याचे सर्वात प्रथम शिक्षक असतात. ते आपल्या मुलांवर चांगले संस्कार देऊन त्यांना घडवतात.त्यानंतर ते आपल्या मुलांना शाळेत पाठवून शिक्षक त्यांना एक चांगल्या प्रकारचे वळण देतात आणि देशाचा एक चांगला नागरिक घडविण्याचे कार्य करतात.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया हा शाळेतच रचला जातो. शाळेत प्राप्त झालेले शिक्षण, संस्कार आणि मूल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश हे अवलंबून असते. त्याच बरोबर शाळेमध्ये मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असते.

Similar questions