India Languages, asked by shubhamkale007, 1 year ago

शिक्षणाचे महत्व या विषयावर शिक्षक व विधाथी यावर संवाद लेखन

Answers

Answered by nisha414
12
विद्यार्थी :नमस्कार सर.

शिक्षक : नमस्कार.कुठे होता दोन दिवस?


Answered by Hansika4871
13

"शिक्षणाचे महत्व या विषयावर गुरुजी व विद्यार्थी मध्ये संवाद"

(सकाळी नऊ वाजता साने गुरुजींचा पहिला गणिताचा तास असतो, आज सोमवार होता फक्त राजू सकाळी नऊ वाजता वर्गात हजर होता)

राजू: सुप्रभात साने गुरुजी

गुरुजी: अरे राजू आज वर्गात तू एकटा आहेस, बाकीचे विद्यार्थी कुठे?

राजू: येतच असतील (तेवढ्यात वर्ग भरायला सुरुवात होते)

गुरुजी: आज मी तुम्हाला शिक्षणाचे महत्त्व सांगणार आहे, कुटचे ही गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल अथवा उच्च स्थानावर पोहोचायचं असेल तर आपले शिक्षणच आपल्याला घडवते. एका माणसाची उंची त्याच्या शिक्षणामुळे समजते. आणि ह्या प्रवासात सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगळ्या वेळेचे पालन करणे अथवा आपल्या शब्दाची किंमत ठेवणे.

सगळे विद्यार्थी: हो गुरुजी तुम्ही बरोबर आहात, उद्या पासून आम्ही आमच्या चुका परत नाही करणार

Similar questions