History, asked by rutvikapawar23, 2 months ago

शिक्षणाची उद्दिष्टे history questions? ???​

Answers

Answered by Aatif0761
2

Answer:

मित्रांनो, आज शिक्षणाबद्दल समाजात मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झालेली आहे. प्रत्येक पालकाला असे वाटते की, आपल्या मुलाने खूप शिकावे. त्यासाठी तो आपल्या ऐपतीप्रमाणे खर्चही करत असतो. आज खेडोपाडी सरकारी व खाजगी शाळा पोहचलेल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारेही शिक्षणावर बर्‍यापैकी खर्च करत असतात. असा शिक्षणाचा सगळीकडे उदो-उदो सुरू असताना शिक्षणाची उद्दिष्ट्ये व मानवी जीवनातील शिक्षणाचे नेमके महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. तेव्हा माझा आतापर्यंतचा अनुभव, शिक्षणाचा मला झालेला लाभ, माझा थोडाफार अभ्यास व चिंतन, इतरांशी झालेल्या चर्चा या आधारे माझे पुढील विचार मी अतिशय नम्रतेने मांडत आहे.

Similar questions