शैक्षणिक सहलीसाठी बस उपलब्ध करून
देण्यासाठी
बस आगारप्रमुख सातारा यांना
पत लिहा
Answers
Answered by
3
Explanation:
दि. १०/०१/२०२१
राहुल पाटील
विद्याधाम प्रशाला सातारा शहर
प्रति,
मा. आगारप्रमुख,
सातारा डेपो
विषय: प्रासंगिक करारावर सहलीसाठी बस उपलब्ध करून देणे बाबत
महोदय,
मी राहुल पाटील, इयत्ता 10 वि, विद्याधाम प्रशाला सातारा शहर या शाळेचा विद्यार्थी प्रमुख असून आम्हाला दि. २२/01/2021 ते २४/01/2021 या दोन दिवसांकरिता सहलीसाठी बस हवी आहे,
त्यासंबंधी चे भाडे, अनामत रक्कम किती हे कळवावे,
आमचा मार्ग आणि स्थळ पत्रक पत्रासोबत जोडले आहे,
शाळेचे अधिकृत पत्र ही जोडले आहे
कळावे,
राहुल पाटील,
विद्याधाम प्रशाला सातारा शहर
9960******
Similar questions