४
शिक्षण म्हणजे आपले शरिर , मन , बुद्धी यांचा विकास होय “यासारखे १० सुविचार लिहा.
Answers
Answered by
4
Answer:
1) शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे,
जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता.
2) शिक्षक जीवनाचे दार उघडत असतो,
तर विद्यार्थ्यालाच त्यातुन प्रवेश करायचा असतो.
3) शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे
आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण
4) जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
5) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
6) नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे.
7) विद्या विनयेन शोभते
8) कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.
9) नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे.
10) प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे,
म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे.
Similar questions
India Languages,
2 months ago
English,
5 months ago
English,
5 months ago
Computer Science,
11 months ago
Hindi,
11 months ago
Math,
11 months ago