India Languages, asked by harshtm20comp, 5 hours ago

शिक्षण मनाचा विकास करते. शिक्षण बुद्धीचा विकास करते. शिक्षणामुळे मन व्यापक बनते. शिक्षणाविना माणूस अज्ञानी राहतो. त्याला व्यवहार समजत नाही. जगाचे ज्ञान होत नाही. जगात कसे वागावे, हे कळत नाही.म्हणून शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण सर्वांनी घेतले पाहिजे. स्त्रियांनी सुद्धा शिक्षण घेतले पाहिजे. समाजात स्त्रियांची संख्या निम्मी असते. स्त्रियांना शिक्षण दिले नाही तर अर्धा समाज अज्ञानी राहिल. स्त्री शिक्षणाचे खूप चांगले परिणाम घडून येत आहेत. वाईट चाली नाहीशा होत आहेत. अंधश्रद्धा नाहीशा होत आहेत. विविध क्षेत्रांत स्त्रिया महत्त्वाच्या भूमिका पार पाडीत आहेत. मोठमोठ्या प्रकल्पांवर काम करीत आहेत. हे सर्व शिक्षणामुळे घडत आहे. उताराच्या आधारे सारांश लेखन तयार करा​

Answers

Answered by pillutembhurne3
0

Answer:

shehbjseb

Explanation:

u3uehhebejzhejsjje

Similar questions