India Languages, asked by neethamahajan33, 1 day ago

शिक्षणात समाजाच्या सहभागाचे महत्त्व लिहा.​

Answers

Answered by nilesh102
3

शिक्षणात समाजाच्या सहभागाचे महत्त्व : दैंनदिन जीवनात शिक्षण है मानवाची गरज झालेले आहे. शिक्षणातून मानव स्वतःचा विकास करू लागला आहे.

  • समाजाच्या सहभागाने शिक्षण संस्था उतम शिक्षण सेवा पुरवण्यात कार्यरत होतात.
  • समाजातील गुण दुर्गुण है विद्यार्थ्यांन वर प्रभाव पडतात.
  • समाजाची वागणूक है विध्यार्ध्याना (शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींना) मदतगार ठरते.
  • शिक्षणात आलेल्या अडचणी, शिक्षण व्यवस्थेत काही फेरबदल करण्यास समाज सहयोगी ठरतो.
  • समाजाचे शिक्षण बदल चे दृष्टिकोन है मुख्यतः शिक्षण व्यावाठेवर प्रभाव पाडतात.
  • समाजाच्या सहभागाशिवाय शिक्षण व्यवस्था सुरळीत चालू शकत नाही.
  • विध्यार्थ्याना पुस्तक भाहेर चे ज्ञान हे समजा द्वारेच प्राप्त होते.
  • जीवन जगण्याचे शिक्षण है समजा द्वारेच मिळते.
  • शिक्षणात समाजाचे सहभाग हे बहुरूपी आहेत.
Similar questions