शिकण्याच्या समान अधिकार यावर घोषवाक्य बनवा
pls urgent
Answers
Answer:
मुलीला शिकू द्या, वाढू द्या, माणूस म्हणून जगू द्या.
मुलीला शिकू द्या, वाढू द्या, माणूस म्हणून जगू द्या.मोळी विक, पण शाळा शिक.
मुलीला शिकू द्या, वाढू द्या, माणूस म्हणून जगू द्या.मोळी विक, पण शाळा शिक.उतरणार नाही मातणार नाही, मुलगी आहे म्हणून अन्याय सहन करणार नाही.
मुलीला शिकू द्या, वाढू द्या, माणूस म्हणून जगू द्या.मोळी विक, पण शाळा शिक.उतरणार नाही मातणार नाही, मुलगी आहे म्हणून अन्याय सहन करणार नाही.मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.
मुलीला शिकू द्या, वाढू द्या, माणूस म्हणून जगू द्या.मोळी विक, पण शाळा शिक.उतरणार नाही मातणार नाही, मुलगी आहे म्हणून अन्याय सहन करणार नाही.मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.आपल्या मुली जर शिकल्या छान, होईल आपल्या देशाचे कल्याण.
मुलीला शिकू द्या, वाढू द्या, माणूस म्हणून जगू द्या.मोळी विक, पण शाळा शिक.उतरणार नाही मातणार नाही, मुलगी आहे म्हणून अन्याय सहन करणार नाही.मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.आपल्या मुली जर शिकल्या छान, होईल आपल्या देशाचे कल्याण.जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, मुलीचा उद्धार झाला शिक्षणाने.
मुलीला शिकू द्या, वाढू द्या, माणूस म्हणून जगू द्या.मोळी विक, पण शाळा शिक.उतरणार नाही मातणार नाही, मुलगी आहे म्हणून अन्याय सहन करणार नाही.मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.आपल्या मुली जर शिकल्या छान, होईल आपल्या देशाचे कल्याण.जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, मुलीचा उद्धार झाला शिक्षणाने.मुलगी झाली म्हणून डोळ्यात आणू नका पाणी, शिक्षण देऊन बनवू तिला झाशीची राणी.
Explanation:
Hope it will help you
❤Itz Ashu❤