शिकवलेल्या भागाचा सारांश - वादनविद्यालयाच्या पहिल्या जाहीर कार्यक्रमात लेखकाने स्वतःच्या मनात नसतानासुध्दा शिरीषला त्याच्या आग्रहावरून त्याला फिडलवादनाची संधी दिली .त्यामुळे लेखक आपल्या या विद्यार्थ्याला प्रेक्षकांसमोर वादनाची संधी देताना त्यांनी शिरीषची ओळख कलेच्या प्रांतातील नवखा मुसाफिर अशी केली आणि प्रेक्षकांनी त्याच्या कलेचे व हुशारीचे कौतुक करावे असे आव्हान केले.
प्र.१) आकृती पूर्ण करा
निवेदकाने शिरीषबद्दल केलेली केलेली दोन विधाने :
Answers
Answered by
4
Answer:
1. कलेच्या प्रांतातील नवखा मुसाफिर
2.कलेचे व हुशारीचे कौतुक करावे
Answered by
1
Answer:
कलेच्या प्रांतातील नवखा मुसाफिर
कलेचे व हुशारीने कौतुक करावे
Explanation:
please मला brainliest बनव
Similar questions