शेख महंमद अविंध। त्याचे हदयी गोविंद।। हे प्रसिद्ध वचन कोणत्या संतानी लिहिले आहे
Answers
Answer:
तो काळ इस्लामी राजवटीचा. दिल्लीचा मुघलबादशाहा, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, इंग्रज, पोर्तुगीज तसेच देशात इतरत्र छोटी मोठी राज्य अस्तित्वात होती. या सर्व शाह्या सत्तेसाठी, स्वार्थापायी एकमेकांशी लढत होत्या, यात गोर-गरीब जनता भरडली जात होती. दुसर्या बाजूने समाजात अज्ञान, अंधश्रध्दा, कर्मकांड, जातीभेद, धर्मभेद विकोपाला गेला होता.
देशात बहुतांशी मुस्लिमांची सत्ता होती तर बहुसंख्य जनता हिंदू होती. दोन्ही धर्मात देव -देव, पूजाअर्चा, राहणीमान यात फरक होता. हिंदू मुर्तीपुजक तर मुस्लिम निर्गुण निराकार अल्लास भजणारे, हिंदू धर्मात जातीवर्ण व्यवस्था प्रबळ होती. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र या वर्णव्यवस्थेची मुळे घट्ट रोवलेली होती. प्रत्येक जातीचे देव व परंपरा वेगळ्या होत्या. श्रेष्ठ, कनिष्ठ यावर जातीवाद होत होता. समाज बुरसट विचाराने रसातळाला गेला होता. समाज दिशाहीन झाला होता. अशावेळी एका समाधसुधारकाची, समानतेची वागणुक देणार्या महात्म्याची आवश्यकता होती ती पूर्ण झाली संत शेख महंमद महाराजांच्या रुपाने
Answer:
I hope it helps
Explanation: