"शिखर किंवा पर्वत सर करताना ऑक्सिजन सिलिंडर सोबत नेला जातो.” का?
Answers
Answered by
0
Answer:
yes ahhbsh snn wbah jhwbeje l
Answered by
0
Answer:
मानवाला जगण्यासाठी सर्वात आवश्यक घटक कुठला असेल तर तो म्हणजे ऑक्सिजन. पृथ्वीवर वावरत असताना वातावरणातील ऑक्सिजन मनुष्य सहज घेतो आणि त्यामुळे त्याला कुठलाही त्रास होत नाही. मात्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसेजसे आकाशात वर जावे तसे तसे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते.
गिर्यारोहक किंवा शिखर चढणारे लोक ज्या वेळी उंच उंच असे पर्वत करण्यासाठी जातात त्या वेळेस श्वास घेण्यासाठी कुठलाही त्रास होऊ नये किंवा शरीराला कुठलाही प्रकारचा ऑक्सिजन कमी पडू नये त्यासाठी ऑक्सीजन सिलेंडर सोबत नेत असतात.
वर चढत असताना ज्या वेळेस त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो त्यावेळेस लगेच ऑक्सीजन सिलेंडर चा वापर केला जातो व शरीरास योग्य तो ऑक्सिजन पोहोचवला जातो त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता कमी होते.
Similar questions
English,
25 days ago
History,
1 month ago
English,
1 month ago
India Languages,
9 months ago
English,
9 months ago