India Languages, asked by vaishnavibhosale82, 1 month ago

शाली फि-माका वारण्या साठी
वध्यध्या कका ना पत्र लिला​

Answers

Answered by yogeshbhuyal7
1

Answer:

प्रति,

माननीय मुख्याध्यापक,

राजा शिवजी विद्यालय,

दादर.

महोदय,

मि आपल्या शाळेची इयत्ता १० वि मध्ये शिकनारी विद्यार्थिनी आहे. अभ्यासात नेहमी मि पुढे आहे. आणि एन सी सी मध्ये ट्रेनिंग पण घेत आहे . माझ्या घरी फक्त वडिलाच कमावतात पण त्यांचा मासिक पगार कमी असल्या कारणाने परिवारचा नीट पालन पोषण देखील कठीण जात.

तरी मि आपल्याला नम्र विनंती करते की माझ्या या वर्षाची वार्षिक शुल्क माफ करावी. अस केलात तरच मला शिकण्यास मदत होईल. आणि नेहमीच मि आपली आभारी राहीन. कळावे.

आपली आद्न्याधारक विद्यार्थिनी

मनाली पाटिल

१० / बी

Similar questions