श्लोक कोडे :
परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी आपण आरत्या,श्लोक, स्तोत्र, भजन, कीर्तन इ. म्हणतो.
काही प्रार्थना तर कित्येकांच्या मुखोद्गत असतात.
असेच काही छोटे श्लोक व प्रार्थना पुढील अक्षरांवरुन तुम्हाला ओळखायचे आहेत
जसे प्रा वि क ग वि द सा
प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा... १ मो मो मी बा ता
२ व म सू को स
३ या कु तु हा ध या शु व
४ स मं मां शि स सा
५ क व ल क म स
६ गु र्ब्र गु र्वि गु र्दे म
७ ग जो ई स गु ८ म स भ पं जा
९ आ प तो य ग सा
१० शां भु श प सु
११ स स यो तु घ
१२ व क घे ना घ्या श्री १३ शु क क आ ध सं
१४ प्र म रा चिं जा
१५ कै शि चं फ मा मु झ
१६ मा रा म रा स्वा रा म रा
१७ त्व मा पि त्व त्व बं स त्व
१८ ज्या ज्या ठि म जा मा
१९ भी म व ह मा
२० रा रा स वि रा र भ आपला सकाळ चा जप, मानसपूजा, चहा नाश्ता, देवपूजा वगैरे झाल्यावर कोडे सोडवा... आजचे कोडे आवडेल सर्वांना.
Answers
Answered by
3
Answer:
it 22222 727 272 227 93454
Answered by
3
Answer:
1. मोरया मोरया मी बाळ तान्हे
2. वक्रतुंड महाकाय
3. याकूनदे तुषार हार धवला
4. सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके
5 कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती
6 गुरु ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरु देवो महेश्वरा
7 गणाधिष जो ईष सर्वा गुणांचा
8 मना सज्जना भक्ती पन्थेची जावे
10 शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम
11 सदा सर्वदा योग् तुझा घडावा
12 वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
13 शुभंकरोती कल्याणम आरोग्यम् धनसंपदा
14 प्रभाते मनी राम चिंतीत जावा
15 कैलास राणा शिव चंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी
16 माताराम मत पिता रामचंद्र स्वामी राम मत सखाराम चंद्र
17 त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव
18 ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे
19 भीम रुपी महारुद्र वज्र्य हनुमान मारुती
20 रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे
Similar questions