Math, asked by akshgupta8832, 4 days ago

शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वनिय पुरावा मानला जातो

Answers

Answered by dhanashreepotdar617
1

दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात राजांनी दिलेल्या आज्ञा, देणग्या, धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडावर कोरलेल्या असतात त्यातून त्या काळातील लिपी,भाषा, समाजजीवन, तारखांचा उल्लेख या बाबी समजतात

Similar questions