History, asked by shankarmaradkar699, 14 days ago

शिलालेख हा लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो​

Answers

Answered by prashantmchavan
45

Answer:

इतिहास

Explanation:

शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो

Answered by krishna210398
0

Answer:

दगडांवर किंवा भिंतींवर कोरलेल्या लेखांना' शिलालेख असे म्हणतात राजानी दिलेल्या आज्ञा, देणग्या, धर्मगुरूच्या धर्माज्ञा दगडावर कोरलेल्या असतात त्यातून त्या काळची लिपी, भाषा, समाजजीवन, तारखांचा उल्लेख या बाबी समजतात.

Explanation:

शिलालेख म्हणजे दगडावर अथवा शिळेवर कोरून ठेवलेला मजकूर. लिखित मजकूर अनंत कालपर्यंत टिकून रहावा म्हणून तो दगडी शिळेवर कोरून ठेवायची प्रथा आस्तित्वातहोती.पुरातत्त्व शास्त्रात याला पुराभिलेख असे म्हटले जाते. राजकीय, धार्मिक व सामाजिक आणि ऐतिहासिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने असे कोरीव लेख अत्यंत उपयुक्त असतात.शिलालेखातील व्यक्ती नावाच्या आणि अक्षरांच्या वळणावरून त्यांचा काल ठरविता येतो.

#SPJ3

Similar questions
Math, 8 months ago