History, asked by kenekar311, 1 month ago

शिलालेख हा -------- लेखनाचा फार महत्वाचा आणि विश्वसनिय पुरावा मानला जातो

Answers

Answered by mahinrsayyed
14

Answer:

कार ओर सायकल

I hope its helpful for you

Answered by rajraaz85
1

Answer:

इतिहास

Explanation:

पूर्वीच्या काळी शिलालेखावर काही गोष्टी कोरलेल्या असायच्या. त्या शीलालेखा मार्फत माहिती देण्याचे काम होत असे. शीला लेखा इतिहास लेखनाचा फार महत्वाचा घटक आहे. व त्याला विश्वसनीय पुरावा देखील मानले जाते.

भिंतीवर किंवा दगडांवर कोरलेल्या लेखना शिलालेख असे म्हटले जाते.

त्या शिलालेखावर देणग्या, राजांनी दिलेल्या आज्ञा, धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडावर कोरुन ठेवलेल्या असल्यामुळे आपल्याला समजते की त्याकाळची भाषा, समाजजीवन, तारखांचा केलेला उल्लेख, लिपी यावरून समजते की त्या काळची जीवनशैली वेगळ्या प्रकारची होती. म्हणून शिलालेख हा प्राचीन काळातील महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

Similar questions