Hindi, asked by swayammhatre2005, 4 months ago

शालीमुळे शालीनता जाते । विद्यान स्पष्ट करा​

Attachments:

Answers

Answered by kumkum893
28

Answer:

शालीनता व शाल याचा अर्थ

तुमचा उत्तर

Attachments:
Answered by anupamaligade0
46

Explanation:

शाल हे सन्मान चिन्ह आहे.शालीनता हा सज्जन माणसाचा स्वभाव आहे.म्हणून अशा व्यक्तींना शाल ही अधिक च शोभा देते. त्याचा हा स्वभाव च सन्मानार्थ ठरतो.परंतु काही वेळेस शालीमुळे शालीनता जाते.खूप प्रसिद्धी मिळाल्याने त्यांचे चेहरे बदलतात. अनेक वेळा सन्मान झाल्यावर तो सन्मान प्राप्त करणारे अहंकारी बनतात.त्यांना त्यांचा गर्व येतो व आणखी प्रसिद्धीची सन्मानाची हाव सुटते.आणी म्हणूनच शालीनता क्षीण होते.

Similar questions