Math, asked by kalamastetanmay, 1 month ago

शालीनपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे 'ता', त्व', आळू आणि पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे लिहा.​

Answers

Answered by svwadkar27
13

Answer:

१) सुंदर = सुंदरता

३) माया = मायाळू

२) साधू = साधूत्व

Similar questions