‘शालीनता’ या र्ुणाववषयी तमु चे मत ललहा.
Answers
Answered by
4
.
.
.
- शालीनता हा एक स्वभावगुण आहे, जो मुळातच व्यक्तीमध्ये असावा लागतो, तर शाल हे सन्मानाचे प्रतीक मानले जाते. व्यक्तीचा गौरव करण्याकरता श्रीफळ व शाल दिली जाते; मात्र या सन्मानाच्या रूपाने व्यक्तीला मिळालेली शाल व शालीनता यांचा संबंध असेलच असे नाही. कवी नारायण सुर्वेही हीच बाब सांगतात. शाल मिळालेली प्रत्येक व्यक्ती शालीन असेल किंवा शाल न मिळालेली प्रत्येक व्यक्ती शालीन नसेल असे होत नाही,शाल पांघरून मनाची, आचरणातील शालीनता मिळवता येत नाही.त्याचप्रमाणे मुळातच शालीन असणारी व्यक्ती शाल रूपाने सन्मान मिळवतेच असेही नाही; मात्र ती व्यक्ती आपल्यातील शालीनता जपून ठेवते. त्यामुळे, 'शाल आणि शालीनता यांचा विशेष संबंध असेलच असे नाही.
.
.
.
Hope it's helpful to you
Answered by
1
have attached the answer
Attachments:
Similar questions
India Languages,
17 days ago
Math,
17 days ago
Physics,
1 month ago
Environmental Sciences,
1 month ago
Physics,
9 months ago
Geography,
9 months ago
Science,
9 months ago