History, asked by anaghabhandari83, 1 month ago

शिलारस व लाव्हरस थन्द होत् जा उ न कोंत्या प्रकर्चे खड़क तयार होतात​

Answers

Answered by aru1119raj
1

Answer:

भूकवचात प्रामुख्याने तीन प्रकारचे खडक आढळतात, ते म्हणजे प्राथमिक किंवा अग्निज खडक, द्वितीयक किंवा गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक. अग्निज व गाळाचे हे दोन्ही प्रकारचे खडक भूकवचाच्या हालचालींनी खोलवर दडपले जातात; काही जागी त्यांच्यात शिलारसाचे अंतर्वेशन (घुसण्याची क्रिया) होऊन ते तापवले जातात. मूळच्या खडकांवर अशा प्रकारे दाब व उष्णता यांचा वेगवेगळा किंवा एकत्रित परिणाम होऊन त्यांच्या खनिज संघटनात व संरचनांमध्ये बदल होतो आणि त्यांचे रूप पालटते. मूळचे रूप अंशतः किंवा समूळ पालटलेल्या अशा खडकांना रूपांतरित खडक म्हणतात.

Similar questions