Hindi, asked by awaleganesh540, 3 months ago

शाली विकल्यावर
भिकऱ्याने व्यक्त
केलेल्या भावना​

Answers

Answered by Shreyu745
14

Refer to the above attachment..

Hope it helps you :)

Attachments:
Answered by anjumraees
1

Answer:

शाली विकल्यावर भिकऱ्याने व्यक्त केलेल्या भावना.

Explanation:

भिकऱ्याने सांगितले की

माम्हटल, बाबा, तुम्हा मला आळखल?

त्याने नकारार्थी मान हलवली.

मग मीच म्हटले, 'बाबा, पाच-सहा दिवसांपूर्वी मी तुम्हांला दोन शाली दिल्या होत्या. आठवते?"

यावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, 'हे भल्या माणसा, तू लई मोठा! म्यास्नी शाली दिल्या! पण बाबा, म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट! मी शाली इकल्या व दोन-तीन दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा! आमचं हे असलं बिकट जिणं! तुझं लई उपकार हायेत बाबा."

शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब !

भुकेल्यास अन्न दयावे, तहानलेल्यास पाणी दयावे आणि हेही जमले नाही, तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी दयाव्यात!

Similar questions