शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
ha aayush yaad ho aap
Answers
Answered by
2
शाल’ ही प्रतीकात्मक आहे. तर शालीनता ही ‘चरित्रात्मक’ आहे. आपल्या मनात असलेली, एखाद्या व्यक्तिबद्दलची आदराची भावना. आपण त्या व्यक्तीबद्दलचा सन्मान शाल हे प्रतीक देऊन प्रकट करतो. त्यातून त्या व्यक्तिमध्ये असलेला गुण दिसून येतो. तो म्हणजे शालीनता (नम्रता). व्यक्तीचे चारित्र्य हे शालीनतेमध्ये दडलेले असते, त्याच व्यक्तीचे चरित्र लिहिले जाते, ज्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले आहे. चारित्र्याचे एक अंग आहे ‘शालीनता’! आणि म्हणून मला वाटते की, ‘शाल’ ही प्रतीकात्मक आहे; तर शालीनता ही चरित्रात्मक आहे.
Similar questions