१)शालेय ग्रंथालयासाठी विद्यार्थी प्रमुख या नात्याने पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.विद्यार्थी या नात्याने चाल्यो ग्रंथा साठी उत्क्रांति मांगने करणारे पत्र लिहा
Answers
Answered by
8
Answer:
दिनांक: 14 ऑक्टोबर 2020
प्रति,
श्री. व्यवस्थापक,
शाळा ग्रंथालय,
विद्यापीठाचे नाव
पत्ता
माननीय वयवस्थापक,
माझे नाव --------- आहे. मी वर्ग 'बी' वर्गात चा विद्यार्थी आहे. मला पुस्तकाचे नाव (यादी) वाचायला हवा आहे. मी आपला विनंती करतो की कृपया मला पाँच दिवसांची पुस्तके उपलब्ध करायला साठी आदेश दया. पुस्तक वाचून लवकरात लवकर परत करण्याचा मी प्रयत्न करेन.
धन्यवाद,
आपला विनम्र,
नाव
विद्यापीठाचे नाव
पत्ता
Similar questions