शालेय मानसशास्त्रात कशाचा अभ्यास केला जातो ते स्पष्ट करा
Answers
Answered by
18
Answer:
मानवी विकास, प्रेरणा, अध्ययन-अध्यापन, मूल्यमापन आणि त्या संदर्भात होणाऱ्या आंतरलक्रियां- संबंधी केलेले मानसशास्त्राचे व मानसशास्त्रीय पद्धतींचे उपयोजन. उपयोजित मानसशास्त्राची एक महत्त्वाची शाखा. या शाखेत शैक्षणिक अध्ययन-अध्यापनाच्या क्षेत्रात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी संशोधन करण्यात येते.
Explanation:
Hope it Help
Answered by
24
Answer:
शैक्षणीक मानसशास्र्:मानवी विकास प्रेरणा, अध्ययन,अध्यापन्,मुल्यपन् आणि त्या संदर्भात होणाऱ्या आंतर ल् क्रिया सबधी केलेले मानस शास्राचे व् मानस शास्रिय् पदध्तीचे उपयोजन्.उपयोजीत् मानस शास्राची एक महत्वाची शाखा. या शाखेत् शैक्षणीक अध्ययन-अध्यपनाच्या क्षेत्रत् अधिक सुधारणा घडवून aananayasaathi संशोधन करण्यात येते.
Similar questions