शालेय परिसरात स्वच्छता करण्यासंबंधिचे आरोग्य अधिकाऱ्यांना विनंती करणारे पत्र
Answers
Answered by
0
Answer is so easy you can do yourself
Answered by
3
Answer:
अ . ब .क
वर्ग प्रतिनिधी
सरस्वती विद्यालय
प्रति ,
माननीय आरोग्य अधिकारी
नगरपालिका सांगली .
विषय = शालेय परिसरात स्वच्छता करण्याबाबत
मोहदय ,
मागील काही दिवसांपासून नियमित येणारी कचऱ्याची गाडी येणे बंद झाले आहे , आणि त्या मुले शाळेत होणार कचराहा शाळेच्या परिसरात पसरत आहे , आणि समोरच्या परिसरातील लोक हि कचरा रस्तावर टाकत आहेत त्यामुळे शाळेसमोरील सर्व परिसर दुर्गंधी झाला आहे .
आम्ही आपल्याला विनंती करतो कि आपण शक्य असेल तेवढे लवकर कारवाई करावी . आम्ही अपेक्षा ठेवते कि आपण आमची नक्की मदत कराल.
आपला विश्वासू ,
अ . ब .क
Similar questions
Social Sciences,
2 months ago
Math,
2 months ago
English,
4 months ago
India Languages,
4 months ago
Math,
11 months ago