शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत आहे.
Answers
Answered by
5
Answer:
शहरातील अनेक शाळांच्या परिसरात शंभर मीटरच्या आतच तंबाखूजन्य पदार्थांची जोरात विक्री सुरू आहे. शाळांना लागूनच पानटपर्यांवर सिगारेट तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे; परंतु अशा विक्रेत्यांवर कोणतीच कारवाई होत नाही. शाळांकडून त्यांच्या विरोधात तक्रारी करूनही कोणतीच कारवाई होत नाही.
Similar questions