India Languages, asked by samudremayur81, 6 hours ago

शाळा बंद शिक्षण चालू या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा *कोरोना महामारी*ऑनलाइन शिक्षण*ऑनलाइन शिक्षणातील समस्या*ऑनलाईन शिक्षण परिपूर्ण आहे का*
spam answers will be reported ​

Answers

Answered by neerugoswami10
1

Explanation:

कोरोना आरोग्य संकटात समाजव्यवस्थेत मोठे बदल पहायला मिळत आहेत. खरंतर संपूर्ण जगातच जगण्याच्या पद्धतीत मोठे बदल झाले. दैनंदिन गोष्टीतही मोठे बदल पहायला मिळत आहेत. डिजिटल म्हणजेच ऑनलाईन शाळा हा त्यापैकीच एक.

शाळा म्हटलं की, युनिफॉर्म घालून, बसची वाट पाहत, किंचित कंटाळलेल्या चेहऱ्यांनी जाणारे लहान मुलं दिसतात. तीच मुलं आता लॅपटॉप, आयपॅड किंवा स्मार्टफोनसमोर बसलेले दिसतात.

त्याचे फोटो सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून फिरत आहेत. विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही ही व्यवस्था नवीन आहे. पण याची खरंच गरज

आहे का? किती दिवस हे चालणार? त्यामुळे शिक्षणाचं डिजिटायजेशन व्हायला मदत होईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला.

please mark me brainliest please

Attachments:
Similar questions