India Languages, asked by harshitadas6879, 7 months ago

शाळेचा प्रमुख या नात्याने तुमचाय शाळेत 5ते10 नोव्हेंबर या कालावधीत शिबिर घेण्याची विनंती पत्र

Answers

Answered by navnathpatil4192
3

Answer:

ओब्व्फ्र्र्त्य्य्च्चई

Answered by anishaamolmane
8

3 नोव्हेंबर 2022

प्रति,

मुख्याध्यापक

आदर्श विद्यालय

रायगड 445206

विषय-शाळेत आरोग्य शिबिर घेण्याबाबत

महोदय,

मी पूर्वा सावंत आपल्या विद्यालयात मी इयत्ता दहावी वर्गात शिकत आहे शालेय प्रमुख या नात्याने मी आपणास पत्र लिहीत आहे की 5 नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर या कालावधीत आपल्या शाळेत

आरोग्य शिबिर घेण्यात यावे हे शिबिर विनामूल्य आहे

आपण आपल्या शाळेत बरीच शिबिर आयोजित केले आहेत त्याचा आपल्या विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला आहे हे शिबिर घेतल्यावर देखील विद्यार्थ्यांना आपल्या स्वास्थ्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळेल

मी आपणास विनंती करतो की यावर आपण सकारात्मक निर्णय घ्याल

धन्यवाद

आपली विश्वासू

पूर्वा सावंत

Similar questions