शाळेचा पहिला दिवस essay in 3 or 4 points
Answers
Answered by
1
Explanation:
शाळेच्या पहिल्या दिवशी मी सकाळी लवकर उठले आणि लवकर तयारी केली शाळेचा गणवेश घातला नवीन वह्या पुस्तके नवीन डबा बाटली सर्व दप्तरातील साहित्य दप्तरामध्ये भरले . या सर्व नवीन वस्तूंमुळे माझ्या मनात वेगळी आनंद. शाळेची बस ची वाट पाहण्यासाठी आम्ही आमच्या ठरलेल्या ठिकाणी सर्व मित्र मैत्रिणी येऊन थांबलो .
Similar questions
Geography,
3 months ago
Computer Science,
3 months ago
Math,
7 months ago
English,
7 months ago
English,
11 months ago
Environmental Sciences,
11 months ago
English,
11 months ago