India Languages, asked by TransitionState, 10 months ago

शाळेचा पहिला दिवस – मराठी निबंध, भाषण, कविता, चारोळी

Answers

Answered by fistshelter
2

Answer: आम्ही लहान असताना १३ किंवा १४ जून जवळ आला की आम्हाला शाळेच्या पहिल्या दिवसाचे वेध लागायचे. दोन महिने उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद घेऊन आम्ही शाळेत जाण्यासाठी सज्ज झालेलो असू.

शाळा सुरु होण्याच्या एक आठवडा आधी आम्ही नवीन इयत्तेची पुस्तके आणून त्यांंना व्यवस्थित कव्हर घालून ठेवत असू. नवीन दप्तर, वह्या, पाण्याची बाटली आणणे अशी जय्यत तयारी आम्ही करत असू. शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय करण्यासाठी आमची ही धडपड चालू असे.

अखेर शाळेचा पहिला दिवस उजाडत असे. सुसज्ज तयारीत आम्ही शाळेत जात असू. आपले वर्ग, वर्गशिक्षक आणि तास कोणते याविषयी आम्हांला प्रचंड उत्सुकता असे. उन्हाळ्यात काय काय मजा केली हे मित्रमंडळीला सांगण्यासाठी आमची चढाओढ लागलेली असायची.

शाळेचा पहिला दिवस असा मजेशीर असे.

Explanation:

Answered by jitendrakumarsha2432
3

Answer:

परीक्षा भवन

नई दिल्ली-110009

दिनांक : 13 मार्च 20XX

आदरणीय चाचा जी

सादर प्रणाम !

हम लोग यहाँ कुशल से हैं और आशा है कि आप भी सकुशल होंगे। आपने मेरे जन्मदिन पर आशीर्वाद और उपहार के रूप में जो साइकिल भेजी है, उसके प्रति मैं आपका आभार व्यक्त करता हूँ। साइकिल बहुत ही अच्छी और आकर्षक है। मुझे ऐसी ही साइकिल चाहिए थी। मुझे साइकिल की आवश्यकता भी बहुत थी। यह साइकिल मुझे और मेरे मित्रों का काफ़ी पसंद आई है। आपके द्वारा भेजा गया यह उपहार मेरे प्रति आपके स्नेह का परिचायक है। साइकिल चलाने से मैं स्वस्थ रहूँगा। आपकी इस अमूल्य भेंट को मैं सदैव सँभालकर रखूँगा। चाची जी को मेरा सादर अभिवादन और अनुज रितिक को प्यार कहिएगा।

आपका भतीजा

क. ख. ग.

Similar questions