शाळेचा स्वातंत्र्य दिन उत्सव essay
Answers
Answered by
0
Explanation:
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध (Best: Independence Day Essay in Marathi)
Independence Day Essay in Marathi: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या निमित्त सम्पूर्ण भारतात विविध कार्यक्रम घेतले जातात. या दिवशी शाळांना सुट्टी जरी असली तर शिक्षक आपल्याला या दिनानिमित्त निबंध किंवा भाषणे प्रस्तुत करायला सांगतात. या साठी मी या पोस्टमध्ये स्वातंत्र्य दिन विशेष मराठी निबंध प्रस्तुत करीत आहे जर आपल्याला भाषणे हवी असतील यात आमच्या मराठी भाषणे या भागाला भेट नक्की द्या. सदर निबंध दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लिहिला आहे. एक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्य वीरांनी कसे कष्ट केले हा एका भागात लिहिला आहे तर दुसऱ्या भागात सध्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन (Indian Independence Day) कसा साजरा केला जातो हे लिहिले आहे.
did this helped you??
Similar questions