India Languages, asked by chauhanketan913, 7 months ago

शाळेची वैशिष्ट्ये
विद्यार्थी योजना
(१) डिजिटल शाळा
(२) ई-लर्निंग सुविधा
(३) वैयक्तिक मार्गदर्शन
(४) पालकांसाठी SMS सुविधा
(५) सांस्कृतिक कार्यक्रमांतून कलागुणांचा विकास
(६) क्रीडा स्पर्धांचे आयोजन
(१) मोफत प्रवेश
(२) मोफत पाठ्यपुस्तके
(३) शासकीय गणवेश योजना
(४) मुलींना उपस्थिती भत्ता
(५) इतर विविध योजना
१००% गुणवत्तेची हमी
सौजन्य-शाळा व्यवस्थापन समिती मोरगाव
--
(अ) उत्तरे लिहा.
(१) जाहिरातीचा विषय-
(२) जाहिरात देणारे (जाहिरातदार)-
(३) वरील जाहिरातीत सर्वांत जास्त आकर्षित करून घेणारा घटक-
(४) जाहिरात कोणासाठी आहे?​

Answers

Answered by venkateshw495
5

Answer:

1.वैयक्तिक मार्गदर्शन,2.जाहिरातदार,3.मोफत पाठ्यपुस्तके,4.मोफत प्रवेश,5.शाळेची वैशिष्ट्ये विद्यार्थी योजना.

Similar questions