शाळेच्या बाहेर पाण्याची टाकी लिकेज झाली आहे,येता-जाताना रस्त्यावर पाणी साचत आहे.ग्रामपंचायतीला अर्ज
Answers
Answer:
अकोला - म्हैसपूर या गावत जलस्वराज्य योजनेतून टाकीचे बांधकाम सुरू झाले होते. मात्र, संपूर्ण टाकी न बांधता फक्त टाकीचा पायाच बांधण्यात आला. टाकी पूर्णत: बांधली नसतानाही ग्रामपंचायत ग्रामस्थांकडून पाणी कर वसूल करत असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीअकोला तालुक्यातील म्हैसपूर या गावात ५ वर्षाआधी जलस्वराज्य योजनेतून पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू झाले होते. ही टाकी बांधताना फक्त ४ पिलर उभे करण्यात आले. मात्र, त्यावर टाकी बांधण्यात आली नाही. त्यामुळे त्यात पाणी जमा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे असतानाही अर्धवट बांधकाम झालेल्या टाकीपासूनच ग्रामपंचायतीने गावात लोखंडी पाईपलाईन टाकली आणि नागरिकांच्या घरापर्यंत नळ पोहोचविले. मात्र, पाणी ग्रामस्थांच्या घरात पोहोचले नाही. तरीही ग्रामपंचायत गेल्या ५ वर्षांपासून ग्रामस्थांकडून पाणी कर वसूल करत आहे.