शाळेच्या ग्रंथालयासाठी मागणी करणारे पत्र
Answers
bas ka aajun pathva
शाळेच्या ग्रंथालयासाठी मागणी करणारे पत्र खालील प्रकारे लिहिलेले आहे.
अंजना बुक सेंटर, महत्मा गांधी रोड, आदर्श नगर , आपल्या शादेतील ग्रन्थालया साठी काही पुस्तकांची मागणी करण्यासाठी ग्रन्थालय प्रमुख पत्र द्वारे करित आहे.
दिनांक - 22/ 6 / 2022
नाव - अ . ब. क
महत्मा फुले विद्यालय ,
महत्मा फुले विद्यालय ,आदर्श नगर.
माननीय व्यवस्थापक,
अंजना बुक स्टोर,
आदर्श नगर.
विषय : शादेतील ग्रन्थालयासाठी पुस्तकांची मागणी करण्यासाठी
स. न. वि. वि
आपण आपल्या ग्रन्थालयासाठी नेहमी पुस्तके पुरवित असता, या वर्षी दहावीचा आणि सातवींचा अभ्यासक्रम बदलत आहे, म्हणून दहावीची आणि सातवीची नवीन पुस्तकांची गरज आहे. या
पुस्तकासह इतर काही पुस्ताकांची मागणी आहे. त्या पुस्तकांची यादी ख़ाली दिलेली आहे.
पुस्तक लेखक
कृष्णा काठ यशवंत राव
कविता संग्रह पु. ल. देशपांडे
स्वातंत्र्य वीर सावरकर
नेहमीच प्रमाणे शैक्षणिक संस्थासाठी सवलत आपण घालच.
आपला
ग्रन्थालय प्रमुख
महात्मा फुले विद्यालय,
आदर्श नगर.
#SPJ3