India Languages, asked by abhaykavinkar94, 2 days ago

शाळेच्या कार्यालया करिता स्टेशनरी सामानाची मागणी करणारे पत्र​

Answers

Answered by missbapes
7

Explanation:

use the above attachment

hope helpful to you

mark brainlist

Attachments:
Answered by HMD1234
0

Answer:

शाळेच्या विद्यार्थी भंडारा करिता स्टेशनरी साहित्याची मागणी करणारे पत्र:

अभिषेक पाटिल,

न्यू एरा हाई स्कूल,

रामनगर,

पुणे.

दिनांक: २४ ऑक्टोबर, २०२१

प्रति,

माननीय व्यवस्थापक,

प्रगती स्टेशनरी मार्ट,

जोगेश्वरी चौक,

पुणे.

विषय: शाळेच्या विद्यार्थी भंडारा करिता स्टेशनरी साहित्य मागवण्याबाबत.

महोदय,

मी, अभिषेक पाटिल, न्यू एरा हाई स्कूलचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहत आहे. पत्र लिहिण्यामागचे कारण असे की, आमच्या शाळेत विद्यार्थी भंडारासाठी काही साहित्यांची आवश्यकता आहे.

या साहित्यांची यादी मी पत्रासोबत पाठवत आहे. कृपया करून हे सर्व साहित्य त्वरित पाठवावे. त्यासोबतच तुम्ही बिल मध्ये योग्य सूट द्याल, अशी मी अपेक्षा करतो.

१. चित्रकला वही - १ डझन

२. लाल पेन - २ डझन.

३. कार्डबोर्ड पेपर - ८ रीम.

४. पेंसिल बॉक्स - १ डझन.

५. कार्बन पेपर बॉक्स - २ डझन.

कळावे!

आपला विश्वासु,

अभिषेक पाटिल.

(विद्यार्थी प्रतिनिधी)

Explanation:

Similar questions