India Languages, asked by vashalipawar22, 5 hours ago

शाळेच्या मुख्याध्यापिका गणेशोत्सवासाठी गावी जायचे असल्याकारणाने आठ दिवसाची रजा मंजूर व्हावा यासाठी विनंती करणारे पत्र लिह ​

Answers

Answered by vilasindapure
1

Answer:

मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभाताई पाटील

स. भू. प्रशाला बिडकिन

मी नववीतील विद्यार्थीनी अंजली

आपल्याशी विनंती करते की मला गणेशोत्सवाठी गावी जायचे आहे तरी मॅडमनी मला 3 दिवसांची सुट्टी द्यावी .

Similar questions