शाळेच्या प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा
Answers
Answer:
अ. ब . सी
आर्य चाणक्य विदयालय
समर्थ नगर , उस्मानाबाद
४१३- ५०१
प्रति,
माननीय श्री ,
योगेश जी
स्मार्ट स्टोअर्स
(मालक )
विषय = शाळेच्या प्रयोगशाळेची लागणाऱ्या साहित्याची मागणी करण्याबाबत .
मोहदय ,
वरील विषयी विनंती करतो कि, आमच्या शाळेमध्य विध्यार्त्याना अनेक चांगल्या प्रकारे ज्ञान भेटावे आणि प्रत्यक्ष अनुभव व्हावा म्हणून शाळेमध्य प्रयोगशाळा तयार करण्याचे ठरवले आहे, तरी आपण खालील सामान प्रत्यकी ६ नग असे पाठऊन द्यावे हि नम्र विनंती,सामानाचा होणारी सर्व खर्च आम्ही आपल्या बँक अकाउंट मध्य जमा करू सोबत आपण आपल्या बँक चे डिटेल्स हि द्यावी अशी नम्र विनंती .
सामानाची यादी
- बुन्सेन बर्नर
- ट्रायपॉड
- ट्रायपॉड स्टँड
- वायर गॉझ
- परीक्षा नळी
- चाचणी ट्यूब धारक
- टेस्ट ट्यूब स्टँड
- फनेल
- ग्लास फनेल
- रबर स्टॉपर
- अभिकर्मक बाटली
- बाष्पीभवन डिश
- कंडेन्सर
- कव्हरसह क्रूसिबल
- डेसिकेटर
- स्पॅटुला
- ढवळत रॉड
- विभक्त फनेल
- पीएच मीटर
- बुरेटे
- बुरेट क्लॅंप
- बुचनेर फनेल
- पाइपेट
- चाचणी ट्यूब रॅक
- टेस्ट ट्यूब ब्रश
- थर्मामीटर
- लोखंडी रिंग
- रबर ट्यूबिंग
- लिटमस कागद
- क्ले त्रिकोण
आपला विश्वासू ,
अ. ब . सी
आर्य चाणक्य विदयालय
समर्थ नगर , उस्मानाबाद
४१३- ५०१
Answer:
दिनांक १० फेब्रुवारी २०२१
प्रति,
मा. व्यवस्थापक, सुयश केमिकल फार्मा,
शिवाजी नगर
पुणे - ३०
विषय- प्रयोगशाळेतील साहित्याची मागणी करणेबाबत.
महोदय,
मी अ. ब. क. म.ए.सो. वाघीरे विद्यालय, सासवड शाळेची "विज्ञान प्रतिनिधी असून मा. मुख्याध्यापकाच्या परवानगीने
आपणास पत्र लिहित आहे
दरवर्षी शाळा आपल्याकडून साहित्य खरेदी करत असते. यावर्षीही आम्ही आपल्याकडून साहित्य खरेदी करू इच्छितो तरी आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साहित्याच्या किमतीवर सवलत द्यावी ही आमची अपेक्षा आहे. साहित्याची यादी पुढीलप्रमाणे-
सूक्ष्मदर्शीका 03
काचकांडी 10
ड्रॉपर 03
चिनीमातीची डिरा 02
परिक्षानळी. 10
तापमापीट. 05
वरील साहित्याची एकूण किमत किती होते व पैसे पाठवण्या साठी तुमच्या बँक तपशील मेलद्वारे कळवावा आणि पैसे पोहोचताच स य शाळेच्या पत्त्यावर पाठवावीत.
आपली विश्वासू
अ. ब. क.
वाधीरे विद्यालय
संपर्क क्रमांक ०००१५२४७
*मेल आयडी [email protected].