शाळेच्या सुवर्ण महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.Batmi lekhan
Answers
"शाळेतील सुवर्ण महोत्सवाचे उद्धघाटन समारंभाची बातमी"
Explanation:
"भवन विद्यामंदिरात सुवर्ण महोत्सवाचे उद्धघाटन समारंभ संपन्न"
दिनांक : २१ मे २०२१, शनिवार.
नांदेड: दिनांक २१ मे २०२१ रोजी भवन विद्यामंदिराचा उद्धघाटन समारंभ शाळेचे मुख्याध्यापक डी. के. शर्मा यांच्या उपस्थित पार पडला. या कार्यक्रमात शाळेचे विद्यार्थी व सगळे शिक्षक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शिक्षण समितीचे उपाध्यक्ष नरेश शेट्टी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रॅलीने झाली. ही रॅली शाळेच्या आजूबाजूच्या परिसरात फिरली. त्यानंतर मुख्यध्यापकांनी दीप प्रज्वलन करून उद्धघाटन समारंभाची सुरुवात केली. शाळेचा प्रतिनिधी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होता. विद्यार्थ्यांनी नाटक प्रस्तुत केले ज्यामध्ये शाळेचे इतिहास दाखवले गेले. नंतर, सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केले गेले. सन्माननीय व्यक्तींचे आभार मानले गेले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
Answer:
हे आपले योग्य बातमी लेखन आहे
please like