History, asked by nirmalskater3008, 1 year ago

शाळेला लागणारी सुट्टी कशी घालवावी त्याबद्दल तुमचे मत लिहा.​

Answers

Answered by halamadrid
18

◆◆शाळेला लागणारी सुट्टी कशी घालवावी◆◆

शाळेला लागणारी सुट्टी खूप आनंदात घालवली पाहिजे.सुट्टीत खूप मजा केली पाहिजे.

मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत बाहेर फिरायला गेले पाहिजे.फिरायला गेल्यावर तिकडच्या निसर्गमय वातावरणात आपण आपली चिंता,दुःख विसरून गेलो पाहिजे.

सुट्टी एखादी नवीन गोष्ट किंवा कला शिकवण्यात घालवली पाहिजे.असे करत असताना आपण नवीन लोकांना भेटतो, नवीन मित्र बनवतो.

सुट्टीत मजा करत असताना आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही केले पाहिजे.थोड़ा वेळ अभ्यासासाठी सुद्धा काढला पाहिजे.

अशा प्रकारे,शाळेला लागणारी सुट्टी आनंदात घालवावी असा माझा मत आहे.

Answered by binnarsurekha84
4

Answer:

sorry dear

Explanation:

don't know the answer

Similar questions