Hindi, asked by adarshgupta16, 3 months ago

शाळे ला ( दसरा सणाची) सुट्टी ददली गेली आहेत्यासंदर्ाात सूचना तयार करा..

Answers

Answered by gaonkarsaniya99
1

Answer:

नऊ दिवसांचा शारदीय नवरात्रोत्सवाची .विजयादशमी अर्थात दसरा हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणार्‍या दसर्‍याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रूपात 'सोनं' एकमेकांना देऊन तो साजरा केला जातो. मात्र, आताच्या घडीला देशावर असलेल्या करोना संकटामुळे एकमेकांना प्रत्यक्ष भेटून सण साजरे करण्यावर मर्यादा आलेल्या आहेत. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन यंदाच्या सणाचा उत्साह द्विगुणित करू शकतो. विजयादशमी, दसऱ्यानिमित्त द्या मराठी भाषेतून शुभेच्छा...

Explanation:

I hope my answer helps you

Similar questions