शाळेत होणाऱ्या निवासी शिबिरात सामील करून घेण्यासाठी वर्गशिक्षकांना पत्र लिहा
Attachments:
Answers
Answered by
5
आपल्या शाळेत २० मे ते ३० मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'हस्ताक्षर सुंदर करूया !’ या स्पर्धेत मला सहभागी व्हायचे आहे. वार्षिक परीक्षेच्या निकालाच्या दिवशी मी शाळेत उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे मला या शिबिराच्या आयोजनाची माहिती कळू शकली नाही. कालच मला मैत्रिणीकडून या शिबिराबद्दलची माहिती मिळाली. या शिबिराचे संयोजन तुम्ही करत असल्याचेही समजले. हे शिबिर सुरू व्हायला आता फक्त चार दिवस शिल्लक आहेत आणि त्यासाठी प्रवेशाच्या जागादेखील मर्यादित आहेत. त्यामुळे, शक्य झाल्यास मला या शिबिरात सहभागी होण्याची संधी द्यावी, ही नम्र विनंती.
Similar questions