'शाळेत कसा जाऊ? ' असा प्रश्न डॉ. माशेलकर यांच्यापुढे उभा राहिला, कारण
Answers
Answered by
16
Explanation:
ग्रीक विचारवंत प्लेटोनं 'फिलॉसॉफर किंग' किंवा विचारवंत राजाची संकल्पना मांडली होती. राजानं फक्त शासक असून चालणार नाही तर त्यानं विचारशील असावं, ज्ञान ग्रहण करण्याची त्याला आवड असावी असं प्लेटोनं म्हटलं होतं.
डॉ. रघुनाथ माशेलकर यांची ओळख वैज्ञानिक अशी आहेच पण ते केवळ वैज्ञानिकच नाही तर एक विचारवंत देखील आहेत. गांधींजींवर आधारित 'टाइमलेस इंस्पिरेटर' हे पुस्तक संपादित करणाऱ्या माशेलकरांनी सतत तरुणांना प्रेरणा देण्याचं काम केलं आहे. त्यामुळं ते देखील एक 'टाइमलेस इंस्पिरेटर' आहेत यात शंका नाही.
Similar questions