शाळेतील सुट्टीच्या सिंदभाात सचू ना फलक तयार करा.
Answers
Answer:
i do not understand your language
Answer:
- सूचना फलक -
दिनांक:३० एप्रिल, २०२१
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या १ मे २०२१ पासून चालू होत आहेत. शाळेच्या सुट्टीचा कालावधी हा १ मे २०२१ पासून तर १४ जून २०२१ पर्यंत घोषित करण्यात आला आहे.सर्व विद्यार्थ्यांनी आपणास दिलेल्या प्रकल्पाचे काम सुट्टीच्या कालावधीतच पूर्ण करावे व शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या वर्ग शिक्षकांना जमा करावे. १५ जून२०२१ पासून शाळा नियमितपणे सुरू होईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
मुख्याध्यापक,
सरस्वती विद्यालय, कांदिवली.